CNG Cars Discount : CNG कार्स खरेदीची सुवर्णसंधी ! टाटा, ह्युंदाईच्या या CNG कारवर मिळतेय 50 हजारांपेक्षा मोठी सूट, असा घ्या लाभ

नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय बाजारपेठेत काही दिवसांपासून CNG गाड्या लॉन्च झालेल्या आहेत. आता सद्या डिझेल आणि पेट्रोल यांचे भाव गगनाला भिडले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोक हे CNG गाड्यांवरती खरेदी करण्यास खूप भर देत आहेत. जर तुम्हाला CNG गाडी घ्यायची असेल तर आता सुवर्णसंधी दिलेली आहे.

आता सर्व अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या CNG कारवरती हजारो रुपयांची इयर एंड ऑफर देण्यात येत आहे. तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊन हजारो रुपयांची मोठ्या स्वरूपात बचत करू शकता. तसेच टाटा, टोयोटा आणि ह्युंदाई मोटर्स त्यांच्या CNG कारवरती खूप मोठ्या ऑफर देत आहेत.

मारुती सुझुकी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या स्विफ्ट सेडान कारच्या CNG मॉडेलवरti 25,000 रुपयांची रोख सूट दिली जाणार आहे. तुम्ही स्विफ्ट CNG कार खरेदी करून हजारो रुपयांची मोठ्या स्वरूपात बचत करू शकता.

Hyundai Motor Aura CNG

Read More= Upcoming Mahindra Bolero 2024: भारतातील सर्व ग्राहकांची आवडती महिंद्रा बोलेरो पुन्हा नवीन स्पोर्टी लूकसह मिळणार हे खास फीचर्स!

तसेच मारुती सुझुकी Celerio आणि S-Presso कारच्या CNG मॉडेलवर देखील खूप मोठ्या स्वरूपाची सूट दिली जात आहे. तसेच Celerio कारवर 30,000 रुपयांची आणि S-Presso कारवर 25,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे.

Hyundai Motor Aura CNG

Hyundai Motor Aura CNG

या ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Aura CNG कारवरती देखील या महिन्यात 20,000 रुपयांची रोख सवलत आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. तुम्हीही Aura CNG कार खरेदी करून हजारो रुपयांची मोठ्या स्वरूपात बचत करू शकता.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक CNG कार भारतीय बाजारपेठेतील ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. या टाटाच्या CNG कारवर ग्राहकांना या महिन्यात खूप मोठी ऑफर देण्यात येत आहे. तसेच Altroz CNG कारवर ग्राहकांना 25,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस नंतर 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे.

Hyundai Motor Aura CNG

टाटा टियागो कारच्या सीएनजी व्हेरियंटवर ग्राहकांना 5,000 रुपयांची रोख सूट आणि 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस नंतर 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट सुद्धा दिली जात आहे. या टियागो CNG कारच्या खरेदीवर तुम्ही 50 हजार रुपयांची बचत करू शकता.

टोयोटा Glanza CNG

Hyundai Motor Aura CNG

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Glanza CNG कारवर या महिन्यात 20,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस त्यानंतर 11,000 रुपयांपर्यंतची विस्तारित वॉरंटी असा या गाडीचा लाभ दिला जात आहे. तुम्ही Glanza हॅचबॅक कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

Leave a Comment

Hydrogen Fuel Bike 2024 Renault kiger triber kwid available Honda NX500 Upcoming Mahindra Bolero Tata Upcoming MPV Car 2024 Mercedes Benz GLS Facelift 2024
Hydrogen Fuel Bike 2024 Renault kiger triber kwid available Honda NX500 Upcoming Mahindra Bolero Tata Upcoming MPV Car 2024 Mercedes Benz GLS Facelift 2024