India-bound Honda NX500 revealed at EICMA: CB500X replacement with new design

Date: 24/12/2023

Honda NX500: शहरी भागातील लोकांना आता रायडींग करण्यासाठी खूप दिलासादायक ठरणार आहे.

होंडा nx500 बाईक जानेवारी 2024 या महिन्यात लॉन्च होत आहे. या गाडीची किंमत किती आणि वैशिष्टे हे जाणून घेऊया.

Honda NX500 ही बाईक Honda ची 500cc साहसी बाईक आहे, ज्याचे अनावरण 2023 EICMA शोमध्ये मिलान, इटलीमध्ये करण्यात आले.

या बाईकच्या ब्रेक बद्दल बोलायचे झाले, तर आपण अक्षीय कॅलिपर्ससह ट्विन 296 मिमी डिस्क आणि ड्युअल-चॅनल एबीएससह 240 मिमी मागील डिस्कद्वारे ब्रेकिंग सिस्टम लावली आहे.

या गाडीची किंमत ही आपणास जेवढी अपेक्षित पाहिजे असेल तर ती म्हणजे 6.50 लाख रुपये एवढी किंमत या बाईकची असणार आहे. तर ही किंमत भारताची एक्स शोरुम किंमत आहे.

Expect the NX500 to be priced at around Rs 6.5 lakh (ex-showroom). The Honda NX500 rivals the Royal Enfield Himalayan 450 and KTM 390 Adventure.

The fuel tank capacity stands at 17.5 litres, and the seat is 830mm tall. It tips the scale at 196kg (kerb).