Tata Upcoming MPV Car 2024: Ertiga, Innova खरेदी करताय? जरा थांबा… टाटा लॉन्च करणार जबरदस्त MPV कार

Tata Upcoming MPV Car:- नमस्कार मित्रांनो आपल्या भारतात नवीन प्रकारची एक टाटा कंपनीची गाडी लॉन्च होणार आहे. टाटा मोटर्स कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या गाड्या या संपूर्ण आता मजबूत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. टाटा कंपनीने त्यांचे हॅचबॅक, एसयूव्ही आणि MPV कार सादर केली जात आहे. तर आता टाटा मोटर्स कंपनी आणखी एक MPV कार लाँच केली जाणार आहे.

टाटा कंपनी आता या नवीन (2024) वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दमदार कार लॉन्च करणार आहे. तसेच ही नवीन कार म्हणजे SUV आणि हॅचबॅक या कारचा समावेश असणार आहे. तर इलेक्ट्रिक कार ह्या आता टाटा मोटर्स कंपनी यांकडून मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे.

Tata Upcoming MPV
Tata Upcoming MPV Car

टाटा मोटर्स ही कंपनी लवकरच लोकप्रिय SUV Nexon वर आधारित त्यांची नवीन MPV कार लॉन्च करू शकणार आहे. तसेच टाटा मोटर्स MPV कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता टाटा मोटर्स त्यांची स्टायलिश MPV कार लवकरच सादर करू शकत आहे.

टाटा मोटर्स MPV कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आणि एर्टिगा कार यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. तसेच मारुतीच्या एर्टिगा कारला सुद्धा ग्राहकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टाटाची नवीन MPV कार ही आता मारुती एर्टिगा, XL6, Kia Carens, Hyundai Alcazar, Toyota Innova Crysta आणि HyCross यांसारख्या कारशी स्पर्धा करू शकणार आहे.

Read More= Mercedes Benz GLS Facelift 2024 ही गाडी केंव्हा लॉन्च होणार आहे ते पहा.

तसेच, Nexon SUV कारवरती टाटा मोटर्सची नवीन MPV कार आधारित असणार आहे. तर या कारच्या बूटलिपवर पूर्णपणे-लांबीचे कनेक्ट केलेले एलईडी डीआरएल, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प्स, आकर्षक बंपर या कारमध्ये आपणास पाहायला मिळणार आहे.

Tata Upcoming MPV
Tata Upcoming MPV Car

टाटा मोटर्सची नवीन MPV कारमध्ये 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्राय-टोन डॅशबोर्ड, 2-स्पोक स्टीयरिंग व्हील Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारसारखेच दिले जाणार आहे.

Nexon एसयूव्ही कारमध्ये देण्यात येणारे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन न देता आता या टाटा मोटर्सची नवीन MPV कारमध्ये 1.5 L टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. तसेच या कारला 1.5 लिटर एवढे डिझेल इंजिन देखील दिले जाऊ शकणार.

These features will be available in Tata Upcoming MPV Car

Tata Upcoming MPV

टाटा मोटर्स कंपनीच्या आगामी MPV कारमध्ये काही वैशिष्टे पाहणार आहोत, ते म्हणजे 360 सराउंड व्ह्यू कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, मानक म्हणून 6 एअरबॅग्ज, पॉवर ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइट्स, एअर प्युरिफायर, एअर प्युरिफायर, पॅनोरामिक सनरूफ असे फीचर्स दिले जाऊ शकतात. या गाडीला सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read More= Upcoming Mahindra Bolero: भारतातील सर्व ग्राहकांची आवडती महिंद्रा बोलेरो पुन्हा नवीन स्पोर्टी लूकसह मिळणार हे खास फीचर्स!

Leave a Comment