या गाडीची लॉन्च होण्याची तारीख जवळ आली असून तर लवकर या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. या मर्सिडीज बेंझ GLS ची लॉन्च होण्याची तारीख ही 08 जानेवारी 2024 मध्ये लॉन्च होत आहे.
– 8 जानेवारी रोजी दिल्लीत GLS फेसलिफ्ट इंडिया लॉन्च– डिझाइन बदल आणि अंतर्गत अद्यतने अपेक्षित आहेत– त्यानंतर नवीन GLC, GLE, EQE SUV
यात ऑफ-रोड मोडमध्ये ग्रेडियंट, लॅटरल टिल्ट, कंपास आणि स्टीयरिंग अँगल रीडआउट्ससाठी नवीन ग्राफिक्स आणि SUV च्या 360-डिग्री कॅमेरा सेट-अपद्वारे नवीन पारदर्शक बोनेट व्ह्यू फंक्शन यात सुद्धा देखील मिळणार आहे.

मर्सिडीज-बेंझ जीएलएस गाडीमध्ये चार पॉवर ट्रेन यांचा यात समावेश आहे. या गाडीला 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4 मॅटिक ऑल-व्हील ड्राइव्ह मानक म्हणून येतात.
या गाडीची किंमत ही तंत्रज्ञान यांच्याद्वारे 1 कोटी एवढी असणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे. तर ही किंमत भारतातील दिल्ली एक्स शोरुम किंमत असू शकणार आहे.
मर्सिडीज-बेंझ जीएलएस लॉन्च झाल्यानंतर कोणत्या गाडीशी स्पर्धा करू शकेल ते म्हणजे GLS BMW X7 आणि Audi Q7 यांसारख्या टॉप लेव्हलच्या गाड्यांसोबत स्पर्धा करणार आहे.
या गाडीच्या आउटगोइंग जीएलएसच्या तुलनेत बोलायचे झाले, तर फेसलिफ्टच्या बाहेरील कॉस्मेटिक अपडेट्समध्ये ग्रिलमधील चार क्षैतिज लुव्हर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत,