आज आपण या बाईक बद्दल बोलणार आहोत की जी पेट्रोल वरती ना जी विजेवर चालणार ती फक्त हायड्रोजन वरती चालणार आहे. तर ही बाईक जपान मध्ये मोठ्या ऑटोमोबाईल कावासाकी कंपनीकडून बनवण्यात आली आहे
या बाईकचे लूक आणि जबरदस्त स्पीड म्हणून जगभरात प्रसिद्ध होत आहे. ही बाईक आता हायड्रोजन वरती चालण्यास सक्षम बनली आहे. ही जगातली सर्वात पहिली बाईक जपान या देशात चालत आहे.
Japan Hydrogen Fuel Bike
Hydrogen fuel will be encouraged in India– Hydrogen Fuel Bike
आपल्या देशाचे क्रेंद्रिय मंत्री आणि वाहतूक मंत्री हे आपले नितीन गडकरी यांच्याकडून हायड्रोजन बाईक आणण्याचा दररोज प्रयत्न केले जात आहेत.
Hydrogen fuel will be encouraged in India– Hydrogen Fuel Bike
भारतात सद्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन हे उपलब्ध करून देण्याचे हे लवकरच केले जाणार आहे.
Converting chemical energy into electrical energy – Hydrogen Fuel Bike
या हायड्रोजन इंधनामध्ये काही रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम सुरू आहे.
आपल्या भारतात हायड्रोजन बाईक विकसित झालेले नसून, परंतु आपला देश हा त्या हायड्रोजनच्या दिशेने वेगाने काम करत आहे आणि आगामी काळात हायड्रोजन इंधन उपलब्ध होईल आणि आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उर्जेचा स्त्रोत बनणार आहे.
Converting chemical energy into electrical energy – Hydrogen Fuel Bike