रॉयल एनफिल्डपेक्षा खतरनाक Hero Cruiser Bike बाजारात दिसणार

10 january 2024

Features

प्रीमियम एलईडी हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर तसेच समोरचा अतिशय आकर्षक लुक मिळू शकतो. या वाहनात तुम्हाला डिजीटल डिस्प्ले, डिजिटल घड्याळ, स्पीडोमीटर, टॅकोमीटर इत्यादी

Break and Suspension

समोर 20mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 30mm डिस्क ब्रेक

ENGINE POWER CAPACITY

इंजिन पॉवर क्षमता रॉयल एनफिल्डच्या इंजिनपेक्षा जास्त शक्तिशाली असेल किंवा 390CC सिंगल सिलेंडरवर काम करेल

Price in India

या वाहनाची किंमत सुमारे दीड ते दोन लाख रुपये असल्याची माहिती दिली आहे.

Launching Date

सूत्रांच्या माहितीनुसार हे वाहन 2024 मध्ये लॉन्च होणार आहे

येथे पोस्ट पाहण्यासाठी