2024 New Tata Harrier EV किंमत आणि लॉन्चची तारीख: लवकरच भारतात लॉन्च होईल.

2024 New Tata Harrier EV

New Tata Harrier EV Price: आजच्या काळात लोक ईव्ही कारला खूप पसंती देत आहेत, हे पाहता टाटा कंपनी ईव्ही कारवर काम करत आहे. टाटा कंपनीने काही दिवसांपूर्वीच Tata Punch EV बाजारात लॉन्च केले होते आणि आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर येत आहे की टाटा लवकरच Tata Harrier EV लाँच करू शकते. Tata Harrier बद्दल … Read more