PULSAR RS 400: ही सुपर बाईक लॉन्च होण्यासाठी सज्ज, लॉन्च होताच KTM ला डोळ्यात पाणी आणेल, जाणून घ्या तिची अप्रतिम वैशिष्ट्ये

PULSAR RS 400

PULSAR RS 400: भारतीय बाजारपेठेत बर्याच काळापासून चर्चेत असलेली बाईक ज्याचे नाव बजाज पल्सर RS 400 असे आहे. या बाईकच्या स्पाय इमेजमध्ये ती स्पोर्ट्स बाईक म्हणून दिसली आहे. ही बाईक 373 सीसी सेगमेंटमध्ये लॉन्च होणार आहे आणि त्यासोबत या बाईकची किंमत जवळपास 2.50 लाख रुपये असणार आहे. बजाज पल्सर RS 400 बद्दल अधिक माहिती दिली … Read more