Mahindra XUV400 ची किंमत अपडेट केली, व्हेरियंट स्पष्ट केले याची किंमत एवढी कमी झाली?

Mahindra XUV400

नमस्कार मित्रांनो आपल्या भारतात असणारी महिंद्रा कंपनी याने Mahindra XUV400 या गाडीची किंमत ही अपडेट करण्यात आली आहे. तर आपण या ब्लॉग मध्ये या गाडीची थोडीशी माहिती आणि किंमत किती झाली आहे, हे जाणून घेणार आहोत. या महिंद्रा XUV400 गाडीमध्ये नवीन काही EC Pro आणि EL Pro ट्रिम्स मिळणार आहेत. या गाडीत 10.25 इंच डिजिटल … Read more