MAHINDRA BSA GOLD STAR 650 LAUNCH: आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे जी रॉयल एनफिल्डच्या बाईकला टक्कर देत आहे.

MAHINDRA BSA GOLD STAR 650 LAUNCH

MAHINDRA BSA GOLD STAR 650 LAUNCH: सध्याच्या रॉयल एनफिल्ड बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत, म्हणूनच महिंद्रानेही आपली बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे जी रॉयल एनफिल्ड बाईकशी टक्कर देणार आहे. आज आपण या बाईक बद्दल बोलणार आहोत. MAHINDRA BSA GOLD STAR 650 LAUNCH भारतीय बाजारपेठेत धमाकेदार प्रवेश करण्यासाठी, महिंद्रा कंपनीने एक नवीन बाईक तयार … Read more