खतरनाक बाईक Kawasaki W175 Street किंमत, इंजिन, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Kawasaki W175 Street

Kawasaki W175 Street Price in India: कावासाकी ही खूप जुनी बाईक बनवणारी कंपनी आहे. भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना कावासाकी बाइक्स खूप आवडतात. कावासाकीने 2023 मध्ये इंडिया बाइक वीक गोवा येथे रेट्रो डिझाइनसह कावासाकी W175 Street लाँच केले. ही बाईक दिसायला जुन्या कावासाकी बाईकसारखीच आहे पण आम्हाला अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतात.  कावासाकी W175 … Read more