2024 Hyundai Creta N Line भारतात लाँच, उत्तम फीचर्ससह नवीन लूक, नवीन किंमत

Hyundai Creta N Line

Hyundai Creta N Line भारतात लाँच झाली: Hyundai Motor ने आज भारतीय बाजारात तिची नवीन पिढी Hyundai Creta N Line फेसलिफ्ट लाँच केली आहे. Hyundai Creta N Line फेसलिफ्ट दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे. Hyundai Creta N Line फेसलिफ्टची भारतीय बाजारात किंमत 16.82 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते. Hyundai Creta ही कॉम्पॅक्ट SUV विभागातील … Read more