Honor 100 Pro Launch Date in India: हा फोन ड्युअल फ्रंट कॅमेरा आणि 12GB रॅमसह येईल!

Honor 100 Pro

Honor 100 Pro Launch Date in India: भारतीय बाजारपेठेत Honor परत आल्याने, Honor एकामागून एक फोन लॉन्च करत आहे. सध्या, कंपनी भारतीय बाजारात आणखी एक शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Honor 100 Pro आहे. लीक्स समोर आले आहेत, असे सांगितले जात आहे की यात स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी सोबत … Read more