Hero Xoom 160 भारतात लॉन्च होण्याची तारीख आणि किंमत: डिझाइन, इंजिन, वैशिष्ट्ये 

Hero Xoom 160

Hero Xoom 160 भारतात लॉन्च होण्याची तारीख आणि किंमत: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील बहुतेक लोकांना हिरो कंपनीच्या बाइक्स आणि स्कूटर आवडतात. या हीरो कंपनीने लवकरच हिरो Xoom 160 स्कूटर भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.  Hero ने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये हिरो Xoom 160 स्कूटरचे प्रदर्शन केले आहे आणि ही Hero ची आगामी ऑफ-रोड स्कूटर … Read more