Hero Mavrick 440 ही बाईक 23 जानेवारीला बाजारात खळबळ माजवणार आहे, ही बातमी ऐकून Royal Enfield ला धक्का बसला आहे. 

Hero Mavrick 440

Hero Mavrick 440 Launch Date: नमस्कार मित्रांनो Hero MotoCorp पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत खळबळ माजवण्यासाठी एक शक्तिशाली मोटरसायकल सादर करणार आहे. याबद्दल, ब्रँडने अधिकृतपणे सोशल मीडियावर लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. ही बाईक 23 जानेवारीला भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे.   या संदर्भात Hero MotoCorp ने सोशल मीडिया चॅनेलवर बाइकचे नाव आणि अधिकृत लॉन्च तारीख जाहीर … Read more