नवीन Hero HF Deluxe बाजारात खळबळ माजवण्यासाठी आली आहे तर अतिशय कमी किंमत आणि उत्तम मायलेजसह लॉन्च होत आहे.

Hero HF Deluxe

Hero HF Deluxe:- जेव्हापासून हीरो कंपनीची HF डिलक्स बाईक बाजारात आली आहे. कमी किमतीत सर्वाधिक विकली जाणारी बाईक हिरो कंपनीची Hero Splendor Plus आणि HF Deluxe आहे. या दोन बाईकने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. हिरो कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असेल तर ती HF Deluxe आहे. ही बाईक सर्वात कमी किंमत आणि उत्कृष्ट मायलेज … Read more