CSK vs GT IPL 2024: आज चेन्नई आणि गुजरात आमनेसामने, लक्ष असेल गिल आणि गायकवाड यांच्यावर.

CSK vs GT IPL 2024

CSK vs GT IPL 2024: नमस्कार मंगळवारी होणाऱ्या IPL सामन्यात, विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT IPL 2024) आमनेसामने असतील. ज्यामध्ये शुभमन गिल आणि रुतुराज गायकवाड या दोन नवीन कर्णधारांच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागणार आहे. मात्र, हे दोन्ही फलंदाज त्यांच्या दमदार फलंदाजीसाठी अधिक ओळखले जातात. पण इथे आजच्या सामन्यात त्याच्या … Read more