भारतामध्ये नवीन JHEV Delta V6 इलेक्ट्रिक बाइक फक्त 10 रुपयांमध्ये 200Km एवढी धावेल

JHEV Delta V6

JHEV Delta V6:- नमस्कार मित्रांनो आपल्या भारतात अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकली उपलब्ध होत आहेत ज्यामध्ये तुम्हाला मजबूत परफॉर्मन्स आणि लाँग रेंज देखील मिळणार आहे. आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये ज्या इलेक्ट्रिक मोटरसायकलबद्दल बोलणार आहोत त्याचे नाव JHEV Delta V6 असे आहे.

JHEV Delta V6

आता या मोटरसायकलमध्ये तुम्हाला एक पॉवरफुल मोटर आणि बॅटरी मिळणार ज्यामुळे ती खूप मजबूत परफॉर्मन्स देईल. आता लोकांना ही बाईक तिच्या डिझाईन आणि 150 किमी रेंजमुळे खूप आवडत आहे. आपण या ब्लॉग मध्ये JHEV Delta V6 बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Electric Bike Power And Rang

या JHEV Delta V6 इलेक्ट्रिक Bike ही 72V 45ah लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित शक्तिशाली 3000W BLDC मोटर असलेली प्रीमियम बिल्ट-क्वालिटी इलेक्ट्रिक मोटरसायकल उपलब्ध आहे. यामधील मोटर आणि बॅटरीच्या मदतीने आपणास 120 ते 150 किलोमीटर पर्यंतची चांगली रेंज आणि याचा प्रतीताशी 85 किलोमीटरचा एवढा टॉप स्पीड ही बाईक देऊ शकणार आहे.

ही नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल JHEV डेल्टा V6 अतिशय उच्च दर्जाची मानली आहे जी आपल्याला एक आश्चर्यकारक अनुभव देईल.

JHEV Delta V6

या बाईकसह, JHEV डेल्टा V6 ही एक ब्रँड वेगवान चार्जर प्रदान करते जे आपल्याला केवळ 3 ते 4 तासांमध्ये ही इलेक्ट्रिक बाइक पूर्णपणे चार्ज होते. अशा कामगिरीमुळे ही इलेक्ट्रिक बाईक एक उत्तम पर्याय बनलेली आहे.

हे देखील वाचा= 2024 Mahindra Scorpio X भारतामध्ये होणार लॉन्च, Toyota का खेल खत्म, गज़ब के फीचर्स और जबरदस्त पॉवर के साथ

Features

JHEV Delta V6 या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे फीचर्स देखील मिळतात. ही बाईक सर्व एलईडी लाईट्स, डिजिटल स्क्रीन, यूएसबी पोर्ट, मोबाईल कनेक्टिव्हिटी, पुश बटन स्टार्ट, कीलेस एन्ट्री आणि अँटी थेफ्ट अलार्म असे अनेक आधुनिक वैशिष्ट्य यात समावेश आहेत.

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर, एबीएस ब्रेक्स आणि इतर काही प्रकारचे आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आले आहेत.

JHEV Delta V6

Price

JHEV Delta V6 ही एक नवीन इलेक्ट्रिक बाईक आहे, जी ब्रँडने मोठ्या किमतीत लॉन्च केली आहे. तुम्ही ही बाईक आताच्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 1,51,999 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीमध्ये खरेदी करू शकणार. अशी ही एक प्रगत इलेक्ट्रिक बाईक आहे जी की तुम्हाला वर्षानुवर्षे उत्तम प्रकारे अनुभव देत राहील.

व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Leave a Comment