Hyundai Creta EMI Plan : अवघ्या 1.30 लाखांत घरी आणा 6 एअरबॅग्ज ह्युंदाई क्रेटा, अशी आणायची ते पहा.

Hyundai Creta EMI Plan:- नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये गाड्यांच्या किंमतीत खूप महागाई वाढली असून, आता काही कार यांच्या कंपनीकडून सूट देण्यात येत आहे. त्यामुळे आता कार खरेदी करणे खूप सोपे झालेले आहे. जर तुमचे ही कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल, तर आता कमी बजेटमध्ये खरेदी करता येत नसेल, तर कोणतेही काळजी करू नका.

Hyundai Creta

तुम्ही आता ह्युंदाई मोटर्सची लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कार 1.30 लाख रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकणार आहोत. या क्रेटा एसयूव्ही कारवरती EMI पर्याय उपलब्ध झालेला आहे. ही गाडी आता सध्या तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही ही कार घरी आणू शकणार.

Hyundai Creta SUV Engine

या क्रेटा एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन पर्याय देण्यात आलेला आहे. तर या कारची ही पॉवरफुल इंजिने 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड iMT, CVT आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन पर्यायासह जोडण्यात आलेली आहे.

Hyundai Creta

Read More= Renault Kiger, Triber, Kwid ला वर्षअखेरीस Rs 65,000 पर्यंत सूट मिळते.

क्रेटा एसयूव्ही कारचे 1.5 लिटर, MPi, पेट्रोल इंजिन 113.18bhp आणि 143.8nm जनरेट करण्यास सक्षम आहे. या क्रेटा कारचे पेट्रोल मॉडेल 17 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असणार आहे. तर या कारचे डिझेल व्हेरियंट हे 21 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असणार आहे.

Hyundai Creta Features

या क्रेटा SUV कारमध्ये 6 एअरबॅग्ज, पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशन, अॅडजस्टेबल स्टिअरिंग, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर स्पॉयलर आणि ORVM वर टर्न इंडिकेटर अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. तर आता क्रेटा एसयूव्ही मध्ये कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लाँच केले जाणार आहे.

Hyundai Creta

Hyundai Creta Price

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा एसयूव्ही कार कमी बजेटमध्ये सादर केली जाऊ शकणार आहे. या क्रेटा SUV कारच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही 10.84 लाख रुपये ते 18.34 लाख रुपये एवढी आहे. तर क्रेटा डिझेल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 11.89 लाख ते 19.13 लाख रुपये एवढी आहे.

Hyundai Creta EMI Plan

या ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा SUV कारवर EMI पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर तुमचे हे बजेट कमी असेल, तर तुम्ही अवघ्या 1.30 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह ही कार आपल्या घरी आणू शकता.

जर तुम्ही क्रेटा SUV कार 1.30 लाख रुपये डाउनपेमेंट करून घरी आणली तर तुम्हाला बाकीचे पैसे बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिले जातील. क्रेटा कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 11.44 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.

हे कर्ज तुम्हाला पाच वर्षांसाठी दिले जाईल. कर्जावर वार्षिक 9.8 टक्के व्याजदर आकारले जाईल. या कर्जाची परतफेड तुम्हाला करताना पाच वर्षातमध्ये 3.07 लाख रुपये भरावे लागतील. पाच वर्षात कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 24,200 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Leave a Comment

2024 Kia ​​Carnival Mahindra Thar Big offer Now CNG Cars Discount Nissan Upcoming Cars 2024 TVS APACHE RTR 160 4V Hydrogen Fuel Bike 2024 Honda NX500 Mercedes Benz GLS Facelift 2024 Renault kiger triber kwid available Upcoming Mahindra Bolero
2024 Kia ​​Carnival Mahindra Thar Big offer Now CNG Cars Discount Nissan Upcoming Cars 2024 TVS APACHE RTR 160 4V Hydrogen Fuel Bike 2024 Honda NX500 Mercedes Benz GLS Facelift 2024 Renault kiger triber kwid available Upcoming Mahindra Bolero