Site icon CarBikeNews

Honda NX500: शहरी भागातील लोकांना आता रायडींग करण्यासाठी खूप दिलासादायक ठरणार आहे.

Honda NX500

Honda NX500:- नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन वर्षामध्ये एक होंडा कंपनीची सर्वात उत्कृष्ठ अशी गाडी लॉन्च होणार आहे. या बाईकची आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही होंडा nx500 बाईक जानेवारी 2024 या महिन्यात लॉन्च होत आहे. या गाडीची किंमत किती आणि वैशिष्टे हे जाणून घेऊया. Honda NX500 ही बाईक Honda ची 500cc साहसी बाईक आहे, ज्याचे अनावरण 2023 EICMA शोमध्ये मिलान, इटलीमध्ये करण्यात आले.

Honda NX500 Engine

Honda NX500 या बाईकच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर या गाडीच्या इंजिनमध्ये 471cc समांतर-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन 47.5PS आणि 43Nm चे टॉर्क पॉवर जनरेट करते. तर ही बाईक प्रती लिटर 28 किलोमीटर एवढे मायलेज देऊ शकते. या बाईकला 6 टॉप स्पीड गिअर बॉक्स हे जोडण्यात आले आहेत. या बाईकची इंधन टाकीची क्षमता ही 17.5 लिटर एवढी आहे. 

तपशीलइंजिन
इंजिन471cc 
कमाल शक्ती47.5 PS @ 8600 rpm
इंधन क्षमता17.5 लिटर
गिअर संख्या6
कर्ब वजन196 kg
कमाल टॉर्क43 Nm @ 6500 rpm

Honda NX500 Feature

या बाईकमध्ये काही बिघाड झाल्यास, मोबाईल अॅपद्वारे देखील ते शोधले जाऊ शकते. जसे की संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इनकमिंग कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन, ही सर्व माहिती मोबाईलची बॅटरी किती चार्ज झाली आहे हे दर्शवते. तर या बाईकचे इंधन त्याच्या स्मार्टफोन ऍप्लिकेशनद्वारे देखील तपासले जाऊ शकते. या बाईकची वैशिष्टे ही ऑल-एलईडी लाइटिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह TFT कन्सोल आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, विंडशील्ड आणि इंजिन इमोबिलायझर यांचा समावेश आहे.

Honda NX500 Suspension and Brakes

या बाईकच्या ब्रेक बद्दल बोलायचे झाले, तर आपण अक्षीय कॅलिपर्ससह ट्विन 296 मिमी डिस्क आणि ड्युअल-चॅनल एबीएससह 240 मिमी मागील डिस्कद्वारे ब्रेकिंग सिस्टम लावली आहे. ही बाईक 19-इंच पुढच्या आणि 17-इंच मागील अलॉय व्हीलवर ड्युअल-पर्पज टायरने गुंडाळते. या गाडीचे एकूण वजन हे 196 किलो एवढे असणार आहे.

Honda NX500 Price

या गाडीची किंमत ही आपणास जेवढी अपेक्षित पाहिजे असेल तर ती म्हणजे 6.50 लाख रुपये एवढी किंमत या बाईकची असणार आहे. तर ही किंमत भारताची एक्स शोरुम किंमत आहे. 

Honda NX500 Competition

जर या बाईकची स्पर्धा लावली तर ही Kawasaki Ninja 400, Benelli TRK 502 आणि Kawasaki Z650 यांच्याशी स्पर्धा करू शकणार आहे.

Exit mobile version