Ather 450X तपशील किंमत आणि वैशिष्ट्ये तपशील

Ather 450X

Ather 450X Price: भारतीय बाजारपेठेतील आणखी एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450X आहे. ही स्कूटी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. जे भारतीय बाजारात 4 प्रकार आणि 6 रंग पर्यायांसह उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 90 ते 150 किलोमीटरपर्यंतची जबरदस्त रेंज देईल असे एअरटेल कंपनीने म्हटले आहे. जर तुम्ही कमी किमतीत चांगली स्कूटर घेण्याचा विचार करत असाल … Read more