TVS APACHE RTR 160 4V:- नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय बाजारपेठेत ही बाईक लॉन्च झाली आहे. तर ही बाईक जेव्हांपासून भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे, तेव्हांपासून संपूर्ण भारतातील बाईकची अवस्था ही बिकट झालेली आहे. Apache ही पहिली स्पोर्ट्स बाईक विकत घेणारे लोकांनी खूप पसंती केली आहे.
TVS याने आता सर्व मोटरसायकल यांना दमदार कामगिरीसह सर्वउत्कृष्ट मायलेजसह सादर केली आहे. तर आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये TVS Apache RTR 160 4h यांची वैशिष्टे, किंमत आणि Emi प्लॅन किती असणार या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
TVS Apache RTR 160 4V Characteristics
या बाईकमध्ये वैशिष्ट्यांच्या यादीत एक अतिशय आकर्षक एक analog RPM मीटर आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. याचे वैशिष्टे म्हणजे डिजिटल नियंत्रणांवर, तुम्हाला स्पीडोमीटर, टॅकोमीटर ट्रिप, मीटर गियर पोझिशन सर्व्हिस इंडिकेटर स्टँड अलर्ट आणि वेळ पाहण्यासाठी डिजिटल घड्याळ सुद्धा दिले आहे.
- SmartXonnect ब्लूटूथ
- आक्रमक टँक काउल
- ABS
- इंजिन काउल
- रेसिंग डबल बॅरल एक्झॉस्ट
- दिवसाची वेळ रनिंग लाइट
- आक्रमक हेडलॅम्प
- पूर्णपणे डिजिटल इंटरएक्टिव्ह स्पीडोमीटर
- रोटो-पेटल डिस्क ब्रेक
TVS APACHE RTR 160 4V Engine
या TVS बाईकच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक प्रती लिटर 30 किलोमीटर मायलेज देणार असून ती 160 cc एवढी इंजिन क्षमता असणार आहे. या बाईकला 5 गियर बॉक्स लावण्यात आले आहे आणि याची इंधन टाकीची क्षमता ही 12 लिटर एवढी आहे.
Read More= Hydrogen Fuel Bike 2024: आता ना पेट्रोलची गरज नाही इलेक्ट्रिक चार्जिंगची तर ही कशी धावणार ते पहा.
TVS APACHE RTR 160 4V Colour
या बाईकची तीन प्रकारच्या कलर मध्ये विभागणी करण्यात आली असून ते रंग म्हणजे निळा, पांढरा आणि लाल असे हे तीन कलर उपलब्ध आहेत.
TVS APACHE RTR 160 4V Suspension and Brakes
या बाईकच्या हार्डवेअर आणि सस्पेन्शनबद्दल सांगायचे झाले तर, त्याचे कार्य करण्यासाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपचा फ्रंट फोर्क, मागील बाजूस गॅस चार्ज केलेला ट्विन रिअर स्प्रिंग आणि या वाहनाला नियंत्रित करण्यासाठी ड्युअल डिस्क ब्रेकिंग सिस्टीम लावण्यात आली आहे.
TVS APACHE RTR 160 4V Price
भारतीय बाजारपेठेत या गाड्यांच्या किंमती ह्या ज्या त्या शहरांमध्ये वेगवेगळ्या असणार आहेत तर चला तर मग पाहूया.
नवी दिल्ली= 1,34,737 रुपये
मुंबई= 1,38,550 रुपये
लखनऊ= 1,40,051 रुपये
TVS APACHE RTR 160 4V EMI Plan
नवीन वर्षाच्या दिवशी आपण काही पैसे डाऊन पेमेंट करून EMI वरती ही बाईक आपल्या घरी आणू शकता.
जर तुम्ही या बाईकसाठी 50,000 रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला 3 वर्षांसाठी EMI केल्यास, 11.5% व्याज दराने तुम्हाला 3 वर्षांसाठी 2732 रुपयाचा EMI भरावा लागेल.
जर तुम्ही 50000/- रुपयाच्या डाउन पेमेंटसह 4 वर्षांसाठी ईएमआय कराल तर तुम्हाला दरमहा फक्त 2100 रुपयाचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही 50000/- रुपयाच्या डाउन पेमेंटसह 5 वर्षांचा EMI केला तर तुम्हाला 1822/- रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल.